Thursday, April 7, 2016

काय आहे व्हॉटस अॅप इनक्रिप्टेड. Whatsapp Encrypted / encryption

व्हॉटस अॅपमधील प्रत्येक पोस्ट आता हॅक होणार नाही. यातील मेसेजेस रिसिवर आणी सेन्डर शिवाय दुसरे कोणीही पाहू शकणार नाही. कारण यामध्ये इनक्रिप्टेड नावाची सुरक्षित व्हॉटस अॅपच्या टीम ने दिली आहे.
-    पाठवणारा आणि घेणारा हे दोघेच पोस्ट पाहू/वाचू शकतात.
-    आता प्रत्येक मेसेजेसला सुरक्षित कोड दिला जात आहे.
-    व्हॉटस अॅपच्या नवीन अपडेट वर्जनमध्ये कॉल मेसेज , फोटो , व्हिडीओ , फाईल , ऑडीओ

इत्यादी इनक्रिप्टेड या कोडने सुरक्षित ठेवण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment